सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64354 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
114/1/आय
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : निवास हौंसिग फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : राजमणी सत्यनारायण पुली रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6386-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1710000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1/आय क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजमणी सत्यनारायण पुली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1710000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.