Ferfar #64446 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/1अ/1
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:-
फातिमा बेगम कलीमुल्ला खतीब, सय्यद कुद्रतुल्ला कलीमुल्ला खतीब ,सय्यद फजलुल्ला कलीमुल्ला खतीब यांचे कु मू म्हणून अ समद असाबुद्दीन जहागीरदार, महमद गुडुभाई पटेल - - -रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक79430) यांचे गट/सर्व्हे क्रमांक146/1अ/1, बिगरशेती क्षेत्र 74.1731 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं 33 व 36 - क्षेत्र 1.8326 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हिराबाई मडिवाळय्या हिरेमठ , (खाता क्रमांक :-112992)गट/सर्व्हे क्रमांक 146/1अ/1 बिगरशेती प्लॉट नं 33 व 36 - क्षेत्र 1.8326 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4189 दिनांक 05/12/1994 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.