Ferfar #64471 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/1/ब
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : म.इस्माईल म.सादिक अत्तार रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8682-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1/ब क्षेत्र 0.0186 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म.इस्माईल म.सादिक अत्तार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.