Ferfar #64525 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/1/प्लॉट
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि. शाखा-शेळगी नाका सोलापूर तर्फे अधिकृत स्वाक्षरी करता शाखा व्यवस्थापक संजीव सिद्रामय्या स्वामी
गहाणखत लिहुन देणार : सिध्देश्वर विठ्ठल जक्का रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6562-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1190000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144/1/प्लॉट नं./16 क्षेत्र 1.2077 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर विठ्ठल जक्का यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1190000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
144/1/प्लॉट नं./16