सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64526 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
143/1/प्लॉटनं
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि. सोलापूर, शाखा उजनी नगर सोलापूर तर्फे माधुरी प्रल्हाद कुलकर्णी गहाणखत लिहुन देणार : किर्ती राहुल चिलवेरी ,गिरीश शिवशंकर बत्तुल रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6566-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/1/प्लॉटनं.718/719 क्षेत्र 1.2290 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किर्ती राहुल चिलवेरी ,गिरीश शिवशंकर बत्तुल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 143/1/प्लॉटनं.718/719