Ferfar #64543 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/२
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार-(गहाणदार) श्री. चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढी मर्यादित सोलापूर शाखा हेड ऑफीस, जोडभावी पेठ, सोलापूर तर्फे व्यवस्थापक/सिनिअर उमेश नागनाथ दुस्सा
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत चंद्रकांत रंगम रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8370-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/२ अ पै/११६/३ अ पै/प्लॉट नं.८७ क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत चंद्रकांत रंगम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
115/२ अ पै/११६/३ अ पै/प्लॉट नं.८७