Ferfar #64546 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 441/अ/3/1/1/2
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार बॅंक महेश अर्बन को ऑप बॅंक लि सोलापुर शाखा मुख्य कार्यालय सोलापुर तर्फे श्रीकांत जयप्रकाश मेरु
गहाणखत लिहुन देणार : माऊली चंद्रकांत झांबरे ,संतोष ज्ञानेश्वर गवळी रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6593-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441/अ/3/1/1/2 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माऊली चंद्रकांत झांबरे ,संतोष ज्ञानेश्वर गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.