सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64547 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
180/4/ब
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : व्यापारी सह बँक मर्या सोलापूर लिहून घेणार : काशिनाथ रामचंद्र बुध्याळ यांनी सर्व्हे क्रमांक : 180/4/ब तपशिल : दिनांक 05/09/2019 रोजी व्यापारी सह बँक मर्या सोलापूर चा काशिनाथ रामचंद्र बुध्याळ यांच्या नावे र.रु.410000/- कर्ज. - 32981 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि सोलापूर उत्तर 3 यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रं 7976/2026 दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.