Ferfar #64554 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : निलकंठ को ऑप बँक लि.सोलापूर
लिहून घेणार : सुनिल हणमंतराव संगा
यांनी सर्व्हे क्रमांक : 152/4/प्लॉट न/149/150 तपशिल : दिनांक 28/02/2023 रोजी निलकंठ को ऑप बँक लि.सोलापूर चा सुनिल हणमंतराव संगा यांच्या नावे र.रु.7500000/- कर्ज. - 52539
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि सोलापूर उत्तर 3 यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रं 3292/2026 दिनांक 15/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
152/4/प्लॉट न/149/150