Ferfar #64555 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/अ/1/इ
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
विष्णु लिंबाजी होमकर यांचे कु मू म्हणून विठ्ठल लिंबाजी होमकर रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक84581) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158/अ/1/इ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5147 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 25 - क्षेत्र 27.88 चौमी किंवा 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
माणिक बाबुराव पतंगे , (खाता क्रमांक :-113090)गट/सर्व्हे क्रमांक 158/अ/1/इ लागवडीयोग्य प्लॉट नं 25 - क्षेत्र 27.88 चौमी किंवा 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1084 दिनांक 28/02/1989 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.