Ferfar #64558 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/2/ब
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
क्षिरालिंग विमुक्त जाती को ऑप हौसिंग ,सोसायटीचे चेअरमन नागनाथ सुंदरय्या कोंडा - - -रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक592) यांचे गट/सर्व्हे क्रमांक115/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 3.2142 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 474 व 475 - क्षेत्र 111.48 चौमी किंवा 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बालाजी दिगंबर इराबत्ती , (खाता क्रमांक :-113121)गट/सर्व्हे क्रमांक 115/2/ब लागवडीयोग्य प्लॉट नं 474 व 475 - क्षेत्र 111.48 चौमी किंवा 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1362 दिनांक 04/04/1997 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.