Ferfar #64579 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167/2/ब/2/प्लॉट
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पंजाब नॅशनल बँक शाखा जुळे सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : आनंद लक्ष्मण पामु रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8906-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3916000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167/2/ब/2/प्लॉट नं/43 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद लक्ष्मण पामु यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3916000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
167/2/ब/2/प्लॉट नं/43