सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64580 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1/अ
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- कमला केशव गड्डम रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक92647) यांचे गट/सर्व्हे क्रमांक120/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0151 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 274 ,प्लॉट नं 281 व 281 लागून दक्षिण बाजूची क्षेत्र 144.98 चौ.मी. किंवा क्षेत्र 0.014498 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मल्लय्या रामय्या मोलंकल , (खाता क्रमांक :-113125)गट/सर्व्हे क्रमांक 120/1/अ लागवडीयोग्य प्लॉट नं 274 ,प्लॉट नं 281 व 281 लागून दक्षिण बाजूची क्षेत्र 144.98 चौ.मी. किंवा 0.014498 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1223 दिनांक 21/03/2002 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.