Ferfar #64610 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 418/अ/1/2/ब
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
कलावती भ्र.रेवणसिध्द पारशेट्टी यांचे कु मू म्हणून म.युसुफ रुक्मोद्दीन आत्तार रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक304) यांचे गट/सर्व्हे क्रमांक418/अ/1/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3931 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 97 - क्षेत्र 55.76 चौमी किंवा 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नूरअहमद अ.करीम शेख , (खाता क्रमांक :-113145)गट/सर्व्हे क्रमांक 418/अ/1/2/ब लागवडीयोग्य प्लॉट नं 97 - क्षेत्र 55.76 चौमी किंवा 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4986 दिनांक 27/12/1995 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.