Ferfar #64657 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/1/ब
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
चंद्रकला बसप्पा भंडारी रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक89660) गट/सर्व्हे क्रमांक120/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 122 ए - क्षेत्र 46.46 चौमी किंवा 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
रजनीकांत बसप्पा भंडारी , (खाता क्रमांक :-113211)गट/सर्व्हे क्रमांक 120/1/ब लागवडीयोग्य प्लॉट नं 122 ए - क्षेत्र 46.46 चौमी किंवा 0.0046 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8555 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.