सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64686 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1/अ
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- गिरजा हिरप्पा कारपत्री रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक107027) यांचे गट/सर्व्हे क्रमांक120/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 272 व 263 क्षेत्र 100.37 चौ.मी. किंवा 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पांडुरंग इरप्पा कारपतल , (खाता क्रमांक :-113167)गट/सर्व्हे क्रमांक 120/1/अ लागवडीयोग्य प्लॉट नं 272 व 263 क्षेत्र 100.37 चौ.मी. किंवा 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6777 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.