सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64713 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
113/3/2
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- रहिम साहेबअली सय्यद रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक112565) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/3/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 296 पैकी पश्चिमेकडील - क्षेत्र 46.46 चौमी किंवा 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शहीदा म.हनिफ माशाळकर , (खाता क्रमांक :-113181)गट/सर्व्हे क्रमांक 113/3/2 लागवडीयोग्य प्लॉट नं 296 पैकी पश्चिमेकडील - क्षेत्र 46.46 चौमी किंवा 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1334 दिनांक 16/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 47000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.