Ferfar #64723 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/अ/1
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा इंडस्ट्रीयल एरीया, सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : सिद्धेश्वर शिवयोगी स्वामी रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9085-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1796000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/अ/1 क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्धेश्वर शिवयोगी स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1796000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.