सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64724 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
138/1/1/अ1प्लॉटनं
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कॅम्प सोलापूर गहाणखत लिहुन देणार : युसुफ दस्तगीर मुलाणी रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9585-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 759000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/1/1/अ1प्लॉटनं.55/56/57/68/69 क्षेत्र 0.5528 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युसुफ दस्तगीर मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 759000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 138/1/1/अ1प्लॉटनं.55/56/57/68/69