Ferfar #64726 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 501/1/प्लॉटनं
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि पंढरपूर शाखा साखर पेठ सोलापूर तर्फे अधिकारी निलेश अनिल जोशी
गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर बाबुराव खंडाळकर रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9603-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501/1/प्लॉटनं.12 क्षेत्र 1.9018 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर बाबुराव खंडाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
501/1/प्लॉटनं.12