सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64729 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
101/2/2/प्लॉटनं
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : सागर राजेश वाघमारे रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8685-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/2/2/प्लॉटनं.38 क्षेत्र 1.4869 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर राजेश वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 101/2/2/प्लॉटनं.38