Ferfar #64732 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/1/अ
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
हसनइक्बाल खतालसाब आदम रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक112720) यांचे गट/सर्व्हे क्रमांक151/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 188 व 189 - क्षेत्र 152.50 चौमी किंवा 0.0152 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुवर्णा गणेश सोमा , (खाता क्रमांक :-113190)गट/सर्व्हे क्रमांक 151/1/अ लागवडीयोग्य प्लॉट नं 188 व 189 - क्षेत्र 152.50 चौमी किंवा 0.0152 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9804 दिनांक 20/11/2012 प्रमाणे रक्कम रुपये 265000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.