Ferfar #64763 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- भागीदारी /पार्टनरशिप डीड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/3
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार - भागीदारी /पार्टनरशिप डीड
सह दू.नि. सोलापूर उत्तर सोलापूर यांचे कडील दस्त क्रं 8899/2026 अन्वये कसबे सोलापूर येथील जमीन गट नं 134/3 वरील
मे. सिंक्रॉन डेव्हलपर्स तर्फे भागीदार युसुफ जमाल दाऊद शेख यांचे नाव कमी करून मे. सिंक्रॉन डेव्हलपर्स तर्फे भागीदार आर्मीन युसुफ शेख यांचे नाव दाखल केले असे.
सह दू.नि. सोलापूर उत्तर सोलापूर यांचे कडील दस्त क्रं 8899/2026 दि. 13/102026 अन्वये नोंद.