सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64772 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- मिनाक्षी प्रकाश खमितकर रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक111430) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 42 - क्षेत्र 50.16 चौमी किंवा 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अविनाश अनिल अंदारे , (खाता क्रमांक :-112778)गट/सर्व्हे क्रमांक 142/1 लागवडीयोग्य प्लॉट नं 42 - क्षेत्र 50.16 चौमी किंवा 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7472 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.