सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64777 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1पै
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- बसवराज सिद्रामप्पा बिराजदार ,रामशेखर सिद्रामप्पा बिराजदार ,लक्ष्मीबाई सिद्रामप्पा बिराजदार - - -रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक112891) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145/1पै, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी लागवडीयोग्य प्लॉट नं 274 पैकी अविभक्त हिश्याची क्षेत्र 69.675 चौमी किंवा 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गुरप्पा सिद्रामप्पा बिराजदार , (खाता क्रमांक :-113208)गट/सर्व्हे क्रमांक 145/1पै लागवडीयोग्य प्लॉट नं 274 पैकी अविभक्त हिश्याची क्षेत्र 69.675 चौमी किंवा 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2941 दिनांक 09/07/2008 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.