Ferfar #64802 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/अ/1
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
कु.रूपा, कु.रमा, कु.रती मल्लिकार्जून तमशेट्ठी 1 ते 3 यांचे अपाक व स्वतकरिता राधाबाई मल्लिकार्जून तमशेट्ठी यांचे कु मू म्हणून व स्वतकरितासाईनाथ मल्लिकार्जून तमशेट्ठी रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक720) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 4.6084 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 255 B - क्षेत्र 55.76 चौमी किंवा 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलकंठ दुंडप्पा सज्जन , (खाता क्रमांक :-113219)गट/सर्व्हे क्रमांक 138/अ/1 लागवडीयोग्य प्लॉट नं 255 B - क्षेत्र 55.76 चौमी किंवा 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 710 दिनांक 24/02/1993 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.