सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64804 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेळगी सोलापूर लिहून घेणार : अलमास रजाक फुलारी यांनी सर्व्हे क्रमांक : 132/1ब/प्लॉट नं. 104 तपशिल : प्रमाणे महादेव शांतय्या हिरेमठ यानी लिहून घेणार - योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेळगी सोलापूर तर्फे अधिकारी नागनाथ तुकाराम गुंडमी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 54142 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि सोलापूर उत्तर 1 यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रं 7090/2026 दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 132/1ब/प्लॉट नं. 104