सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64811 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
175/3/अ
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- श्रीदेवी सिद्रामप्पा मायनाळे रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक95762) यांचे गट/सर्व्हे क्रमांक175/3/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 4.1022 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 357 - क्षेत्र 27.88 चौमी किंवा 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लक्ष्मीबाई चंद्रशेखर गालपेल्ली , (खाता क्रमांक :-113226)गट/सर्व्हे क्रमांक 175/3/अ लागवडीयोग्य प्लॉट नं 357 - क्षेत्र 27.88 चौमी किंवा 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 136 दिनांक 11/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.