सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64814 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
115/2/ब
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- क्षिरालिंग विमुक्त जाती को ऑप हौसिंग ,सोसायटीचे चेअरमन नागनाथ सुंदरय्या कोंडा - - -रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक592) यांचे गट/सर्व्हे क्रमांक115/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1668 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 639 क्षेत्र 74.32 चौ.मी. किंवा 0.007432 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अंबादास गंगाराम जक्कन , (खाता क्रमांक :-113227)गट/सर्व्हे क्रमांक 115/2/ब लागवडीयोग्य प्लॉट नं 639 क्षेत्र 74.32 चौ.मी. किंवा 0.007432 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3415 दिनांक 21/09/1994 प्रमाणे रक्कम रुपये 17000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.