सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64853 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
138/अ/1
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- कु.रूपा, कु.रमा, कु.रती मल्लिकार्जून तमशेट्ठी 1 ते 3 यांचे अपाक व स्वतकरिता राधाबाई मल्लिकार्जून तमशेट्ठी यांचे कु मू म्हणून साईनाथ मल्लिकार्जून तमशेट्ठी रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक720) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 4.6084 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 253 B व 254 B - क्षेत्र 111.52 चौमी किंवा 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : देवेंद्र निंगप्पा सज्जन , (खाता क्रमांक :-113238)गट/सर्व्हे क्रमांक 138/अ/1 लागवडीयोग्य प्लॉट नं 253 B व 254 B - क्षेत्र 111.52 चौमी किंवा 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2973 दिनांक 18/07/1996 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.