सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64921 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
114/2
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- मगदुम साहेब चाँदसाहेब शेख मयत यांचे वारसदार - मालनबी मकदुम शेख, कय्युम मकदुम शेख रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक112841) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 189 - क्षेत्र 92.93 चौमी किंवा 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : खातूनबी मोद्दीन शेख , (खाता क्रमांक :-113363)गट/सर्व्हे क्रमांक 114/2 लागवडीयोग्य प्लॉट नं 189 - क्षेत्र 92.93 चौमी किंवा 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5671 दिनांक 06/11/2008 प्रमाणे रक्कम रुपये 46000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.