Ferfar #64922 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/2
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
रामहरी सतू सुरवसे यांचे वारस रत्नाबाई रामहरी सुरवसे, संजीव रामहरी सुरवसे, नंदू रामहरी सुरवसे रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक112840) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 127 पैकी उत्तरेची - क्षेत्र 46.46 चौमी किंवा 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अ.रऊफ महमदसाब बागवान , (खाता क्रमांक :-113364)गट/सर्व्हे क्रमांक 114/2 लागवडीयोग्य प्लॉट नं 127 पैकी उत्तरेची - क्षेत्र 46.46 चौमी किंवा 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8696 दिनांक 03/10/2012 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.