सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64923 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
114/2
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- रामहरी सतू सुरवसे मयत यांचे वारस रत्नाबाई रामहरी सुरवसे, नंदू रामहरी सुरवसे, संजीव रामहरी सुरवसे रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक112840) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 127 पैकी दक्षिणेकडील - क्षेत्र 46.46 चौमी किंवा 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : म्हताबेबी कासिम बागवान , (खाता क्रमांक :-113365)गट/सर्व्हे क्रमांक 114/2 लागवडीयोग्य प्लॉट नं 127 पैकी दक्षिणेकडील - क्षेत्र 46.46 चौमी किंवा क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2611 दिनांक 16/04/2015 प्रमाणे रक्कम रुपये 62000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.