Ferfar #64932 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/1अ/1
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
फातीमाबेगम कलीमुल्ला खतीब ,सय्यद कुद्रतुल्ला कलीमुल्ला खतीब ,सय्यद फजलुल्ला कलीमुल्ला खतीब यांचे कु मू म्हणून अ.समद असहाबुद्दीन जहागीरदार अहमद घुडुभाई पटेल - - -रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक79430) यांचे गट/सर्व्हे क्रमांक146/1अ/1, बिगरशेती क्षेत्र 74.1731 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं 31/अ क्षेत्र 46.46 चौ.मी. 0.4646 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मालनबी अल्लाउद्दीन नदाफ , (खाता क्रमांक :-113374)गट/सर्व्हे क्रमांक 146/1अ/1 बिगरशेती प्लॉट नं 31/अ क्षेत्र 46.46 चौ.मी. 0.4646 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1674 दिनांक 23/04/1996 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.