सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64945 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- रहिमुन्नीसा बेगम शेख इब्राहिम रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक112943) यांचे गट/सर्व्हे क्रमांक418/अ/1/1/ब/प्लॉटनं./145, बिगरशेती क्षेत्र 1.6747 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4963 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ईमाम हुसेन शेख , (खाता क्रमांक :-113387)गट/सर्व्हे क्रमांक 418/अ/1/1/ब/प्लॉटनं./145 बिगरशेती क्षेत्र 1.4963 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5314 दिनांक 19/11/2000 प्रमाणे रक्कम रुपये 51000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 418/अ/1/1/ब/प्लॉटनं./145