सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64967 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
180/3/ब/2
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- श्रीदेवी आप्पाशा मायनाळे रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक95762) गट/सर्व्हे क्रमांक180/3/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8232 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 120,121,122,123 व 124 क्षेत्र 420.30 चौ.मी. किंवा 0.0420 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- गणेश आप्पाशा मायनाळे , (खाता क्रमांक :-113401)गट/सर्व्हे क्रमांक 180/3/ब/2 लागवडीयोग्य प्लॉट नं 120,121,122,123 व 124 क्षेत्र 420.30 चौ.मी. किंवा 0.0420 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4816 दिनांक 04/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.