सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64985 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
115/2/ब
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- सुरेश अंबाजी करनकोट रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक112875) यांचे गट/सर्व्हे क्रमांक115/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 651 क्षेत्र 74.32 चौ.मी. किंवा 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : व्यंकटस्वामी दुर्गय्या आमंची , (खाता क्रमांक :-113409)गट/सर्व्हे क्रमांक 115/2/ब लागवडीयोग्य प्लॉट नं 651 क्षेत्र 74.32 चौ.मी. किंवा 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 387 दिनांक 28/01/2000 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.