सातबारा Watch

← बसवेश्वरनगर

Ferfar #2919 · बसवेश्वरनगर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
101/7, 103/9
Talathi
रमजान मोहद्दीन करनाचे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा देगांव ता. उत्तर सोलापूर लिहुन घेणार : निरंजन विठ्ठल शिंदे गट नंबर/ सर्वे नंबर 101/7, 101/7, 103/9, वरील बँक ऑफ बडोदा शाखा देगांव ता. उत्तर सोलापूर यांचेकडून दिनांक 05/05/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 288000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला सर्व्हे क्रमांक : 101/7 तपशिल : प्रमाणे निरंजन विठ्ठल शिंदे यानी लिहून घेणार बँक - बँक ऑफ बडोदा शाखा देगांव ता.उत्तर सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 288000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2510 सर्व्हे क्रमांक : 103/9 तपशिल : प्रमाणे निरंजन विठ्ठल शिंदे यानी लिहून घेणार बँक - बँक ऑफ बडोदा शाखा देगांव ता.उत्तर सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 288000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2510 सर्व्हे क्रमांक : 101/7 तपशिल : बँक ऑफ बडोदा यांचा बोजा रक्कम रु.288000/-(दोन लाख अठ्यांशी हजार रु.)निरंजन विठ्ठल शिंदे यांच्या हिश्यावर - 2511 सर्व्हे क्रमांक : 103/9 तपशिल : बँक ऑफ बडोदा यांचा बोजा रक्कम रु.288000/-(दोन लाख अठ्यांशी हजार रु.)निरंजन विठ्ठल शिंदे यांच्या हिश्यावर - 2511 बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.