सातबारा Watch

← बसवेश्वरनगर

Ferfar #2922 · बसवेश्वरनगर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
119/3
Talathi
रमजान मोहद्दीन करनाचे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 महादेव गुरुसिध्दप्पा मणूरे रा. बसवेश्वरनगर(खाता क्रमांक1128) जुना गट/सर्व्हे क्रमांक 119/2/ब यास नविन गट/सर्व्हे क्रमांक119/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8970 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं. 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बाळू देवाप्पा मेंडशिंगे ,विश्वनाथ मल्लिनाथ मेंडशिंगे अ.पा.क. बाळू देवाप्पा मेंडशिंगे , (खाता क्रमांक :-2045) जुना गट/सर्व्हे क्रमांक 119/2/ब यास नविन गट/सर्व्हे क्रमांक 119/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8970 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं. 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8568 दिनांक 17/11/2014 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.