सातबारा Watch

← देगांव

Ferfar #12565 · देगांव

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
193/अ/2/5/1
Talathi
रमजान मोहद्दीन करनाचे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026 लिहुन देणार:- रेवणसिध्द रामचंद्र पारशेट्टी यांचे कु.मु. म्हणून रामचंद्र रेवणसिध्द पारशेट्टी रा. देगांव (खाता क्रमांक 427) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 193/1/ब/2ब/2 ऑनलाईन 7/12 प्रमाणे गट नं. 193/अ/2/5/1 पैकी प्लॉट नं. 21 क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि प्लॉट नं. 46 पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0.0045 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संतोष लक्ष्मण जाधव , (खाता क्रमांक :-11251) गट/सर्व्हे क्रमांक 193/1/ब/2ब/2 ऑनलाईन 7/12 प्रमाणे गट नं. 193/अ/2/5/1 पैकी प्लॉट नं. 21 क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि प्लॉट नं. 46 पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0.0045 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10218 दिनांक 24/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.