सातबारा Watch

← वाफळे

Ferfar #4991 · वाफळे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
613/1
Talathi
शेख अस्लम सरदारमलिक
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार चंद्रकांत भागवत दाढे यांनी त्यांचे गट क्रमांक 613-1 मध्ये त्यांचे क्षेत्र 0.40 हे आर क्षेत्रात पूर्व कडील दिशेस 1 बोअरवेल खोदलेली आहे त्याची नोंद 7-12 च्या इतर हक्कात घेण्यात आली ; सत्यप्रतिज्ञालेख व अर्ज यावरून नोंद घेतली असे .