सातबारा Watch

← देवडी

Ferfar #4343 · देवडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
785
Talathi
सारिका आनंद माने
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लि. सोलापुर शाखा सोलापुर चे वतीने बँक अधिकारी अविनाश सुरेश साळुंके गहाणखत लिहुन देणार : राहुल आण्णासाहेब थोरात रा. देवडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5586-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 785 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल आण्णासाहेब थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्री कृष्णा डेअरी ॲन्ड मिल्क प्रोडक्शन चे प्रो प्रा. राहुल आण्णासाहेब थोरात (खाता क्रमांक :- 6005) ,