सातबारा Watch

← देवडी

Ferfar #4345 · देवडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
773/1/अ/2
Talathi
सारिका आनंद माने
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा मोहोळ लिहून घेणार : शैला मारुती कोळेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 773/1/अ/2 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा मोहोळ र.रु.57000/- दि.30/9/2014 - 2647 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.