सातबारा Watch

← देवडी

Ferfar #4351 · देवडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
612, 619
Talathi
सारिका आनंद माने
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजाबाई रामहरी भोसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रंजना रामहरी भोसले ऐवजी राजाबाई रामहरी भोसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/कावी/2239 /2026 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- p-25160464 अन्वये रंजना रामहरी भोसले ऐवजी राजाबाई रामहरी भोसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .