सातबारा Watch

← कुरणवाडी (आष्टी)

Ferfar #1736 · कुरणवाडी (आष्टी)

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
75/6/अ/1
Talathi
विद्या राहुल नागणे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा मोहोळ गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग अंकुश जगताप रा. कुरणवाडी (आष्टी) यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5639-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 435000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/6/अ/1 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग अंकुश जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 435000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.