सातबारा Watch

← कुरणवाडी (आष्टी)

Ferfar #1737 · कुरणवाडी (आष्टी)

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
26, 35, 59/1
Talathi
विद्या राहुल नागणे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आष्टी ता मोहोळ जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : आकाश ज्ञानेश्वर गिड्डे रा. कुरणवाडी (आष्टी) यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5835-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26, 35, 59/1 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश ज्ञानेश्वर गिड्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.