Ferfar #2756 · बैरागवाडी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/1
- Talathi
- विद्या राहुल नागणे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सविताताई को - ऑफरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि.वाडीकुरोली ता पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय अर्जुन पोळ रा. बैरागवाडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5757-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1096600.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय अर्जुन पोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1096600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.