Ferfar #10295 · आष्टी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1/ड
- Talathi
- दादासाहेब महादेव पाटोळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा मोहोळ
गहाणखत लिहुन देणार : स्वप्निल हरि गायकवाड रा. आष्टी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5579-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 760000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/1/ड क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्निल हरि गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 760000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.