Ferfar #5629 · खंडाळी
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहुन देणार : मोतीचंद कोठाडिया नागरी सहकारी पतसंस्था मर्या: खंडाळी
लिहुन घेणार : पोपट शंकर मुळे
यांनी सर्व्हे क्रमांक 764 वर फेरफार क्रमांक 3130 ने घेतलेला बोजा मोतीचंद कोठाडिया प.खं.जप्ती बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.