सातबारा Watch

← खंडाळी

Ferfar #5633 · खंडाळी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
204, 206
Talathi
रुपाली बाळासाहेब नाकाडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा पंढरपुर गहाणखत लिहुन देणार : शहाजी हंबीरराव मुळे रा. खंडाळी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5739-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 207000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204, 206 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी हंबीरराव मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 207000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.